फॉलिंग ब्लॉक्स गेम
  
    
      स्तर निवडा आणि सुरू करण्यासाठी स्टार्ट गेम बटणावर क्लिक करा!    
   
  गेम संपला
  
  
    
    
    
  
  
  
    
स्तर निवडा आणि सुरू करण्यासाठी 'खेळ सुरु' या बटणावर क्लिक करा.
धडा 1 म्हणजे धडा १ मधील चिन्हे, धडा 2 मध्ये धडा २ मधील चिन्हे आणि अश्या रीतीने पुढे.
आपल्याला स्क्रिनवरील अक्षरे निघून जायच्या आत टाईप करायची आहेत.
आपल्याला जर एखादे अक्षर खाली पडायच्या आत टाईप करता आले नाही, तर आपण एक आयुष्य गमावता. तुमच्याकडे एकूण ५ आयुष्य आहेत.
प्रत्येक योग्यरित्या टाइप केलेल्या अक्षरासाठी आपल्याला एक गुण मिळेल.